Kay Ghadla Tya Ratri | Cast, Story, Actors Real Name

Kay Ghadla Tya Ratri Marathi TV Serial

असंभव नंतर मानसी साळवीचं 'काय घडलं त्या रात्री' मालिकेतून होतंय छोट्या पडद्यावर पुनरागमन

झी मराठीवरील एक प्रसिध्द मालिका असंभव. ज्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांपैकी मानसी साळवी देखील एक होत्या, पण मधेच काही कारणास्तव त्यांना ही मालिका सोडावी लागली. त्यानंतर त्या आता परत छोट्या पडद्यावर नव्या रुपात आपल्या समोर येत आहेत. या मालिकेचं नाव आहे ‘काय घडलं त्या रात्री’. या मालिकेत मानसी साळवी एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असतील. या मालिकेचा टिजर नुकताच प्रदर्शित झाला. 

मानसी साळवी यांच्या सोबत मालिकेत किशोर कदम, स्वाती लिमये, सुशांत शेलार, गौरव घाटणेकर, स्वाती लिमये, स्मिता गोंदकर, चेतन वडनेरे आणि जयवंत वाडकर हे कलाकार देखील असतील.

एका मोठ्या सेलेब्रिटीचा मृत्यू होतो. मग हा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या याचा शोध ही पोलीस अधिकारी घेत असते. एकंदरीत हे कथानक गूढ असेल हेच यावरून दिसतंय.
ही मालिका ३१ डिसेंबर पासून गुरुवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता झी मराठीवर पाहता येईल. या मालिकेला खूप यश मिळो ही अपेक्षा ठेवून आपल्या फिल्मीगिरी टीम तर्फे या मालिकेला आपण शुभेच्छा देऊयात.

Kay Ghadla Tya Ratri

  • TV Serial Name : Kay Ghadla Tya Ratri | काय घडलं त्या रात्री
  • Channel : Zee Marathi
  • Starting Date: 31 December 2020
  • Show Time : Thu To Fri at 9:30 PM

Kay Ghadla Tya Ratri Cast-

Cast:

  • Sushant Shelar
  • Smita Gondkar
  • Gaurav Ghatnekar
  • Manasi Salvi
  • Chetan D Vadnere
  • Swati Limaye
  • Jaywant Pandurang Wadkar

Marathi TV Serial

Marathi Web Series

Marathi Comedy Movies