Chatrapati Tararani Marathi Movie | Reviews, Cast, Story

Chatrapati Tararani Marathi Movie

'छत्रपती ताराराणी' या चित्रपटातून ताराराणी यांचं कर्तृत्व मोठ्या पडद्यावर साकारणार सोनाली कुलकर्णी.

अजिंठा आणि हिरकणी यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटात भूमिका केल्यानंतर आता सोनाली कुलकर्णी अजून एक ऐतिहासिक भूमिका करण्यास सज्ज झाली आहे. ही भूमिका आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर तेवढ्याच सक्षमपणे स्वराज्याच रक्षण करणाऱ्या, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी ‘छत्रपती ताराराणी’ यांची.

हा सिनेमा जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या ग्रंथावर आधारित असून राहुल जनार्दन जाधव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाची कथा आणि पटकथा डॉ सुधीर निकम यांची असून या सिनेमाला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलं आहे.

सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शीत होऊन या सिनेमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळो ही फिल्मीगीरी टीम तर्फे आशा ठेऊन ‘छत्रपती ताराराणी’ सिनेमाला शुभेच्छा देऊयात.

Chatrapati Tararani Movie Cast-

Cast:

Sonalee Kulkarni

Music Director:

Avdhoot Gupte

Written By:

Sudhir Nikam

Directed By:

Rahul Janardhan Jadhav

Chatrapati Tararani Release Date

Movie releases in 2021