छत्रपती शिवाजी (Chhatrapati Shivaji) हा सिनेमा १९५२ साली प्रदर्शित झालेला. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर त्यांच्या कर्तबगारीवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा तुम्ही यूट्यूब वर पाहू शकता.
त्यावेळेचे गाजलेले दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. शिवाय त्यांनीच या सिनेमाची निर्मिती केली असून पटकथा देखील त्यांनीच लिहली आहे.
गजानन जहागीरदार, ललिता पवार, चंद्रकांत यांनी या सिनेमात प्रमुख भूमिका केल्या आहेत.