२०१२ साली महेश मांजरेकर दिग्दर्शित काकस्पर्श (Kaksparsh) हा सिनेमा त्यावर्षी प्रचंड गाजला होता. लग्नानंतर लहान भवांचं लगेच निधन झालं. त्याच्या पिंडाला कावळा शिवत नसताना मोठा भाऊ तिथे बोलतो की मी तुझ्या बायकोच्या शिलाच रक्षण करेन. तेव्हा कावळा पिंडाला शिवतो. आणि पुढे सिनेमामध्ये खूप भावनिक गुंतागुंत सुरू होते.
सचिन खेडेकर, प्रिया बापट, मेधा मांजरेकर, अभिजित केळकर, संजय खापरे यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा झी5 वर तुम्ही पाहू शकता.