Karant Marathi Movie| Reviews, Cast, Story

Karant Marathi Movie Poster

मोनालीसा बागल २१ मे २०२१ ला येणार 'करंट' चित्रपट

अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘करंट’ या सिनेमात अभिनेत्री मोनालीसा बागल मध्यवर्ती भूमिकेत आपल्याला दिसेल. हा सिनेमा २१ मे २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. मोनालीसा बागल ने नुकताच या सिनेमाचा टिझर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रदर्शित केला. सिनेमाची कथा आणि इतर कलाकारांच्या बाबतीत दिग्दर्शक अनुप जगदाळे आणि मोनालीसा यांनी काही सांगितले नाही.

पोस्टर मध्ये मोनालीसाचा मोहक आणि घायाळ करणारा अंदाज दिसत आहे. मोनालीसा ने याआधी २०१६ साली प्रेम संकट या सिनेमातून आपली कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर ती ‘झाला बोभाटा’ ‘ड्राय डे’ ‘सोबत’ ‘परफुम’ या सिनेमात दिसली होती.

मोनालीसा बागलचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावा अशी आशा व्यक्त करूयात आणि फिल्मीगिरी टीम तर्फे आपण करंट सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देऊयात.

Karant Movie Cast-

Cast:

Monalisa Bagal

Produced By:

Diksha Yuvraj Surwade

Directed By:

Anup Jagdale

Karant Release Date

Movie releases in 21 May 2021