8 Don 75 (८ दोन ७५) Marathi Movie | Reviews, Cast, Story

8 Don 75 Marathi Movie

सुश्रुत भागवत यांचा नवा सिनेमा ८ दोन ७५ - फक्त इच्छाशक्ती हवी

“पेईंग घोष्ट” आणि “असेही एकदा व्हावे” या दोन यशस्वी सिनेमाची निर्मिती केल्या नंतर आता सुश्रुत भागवत आपला नवीन सिनेमा घेऊन येत आहेत. नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित या सिनेमाच्या मुहूर्ताचा शॉर्ट चित्रित केला गेला.

या सिनेमामध्ये अनेक नामवंत कलाकार आपल्याला काम करताना दिसतील. आनंद इंगळे, संस्कृती बालगुडे, शुभंकर तावडे, विजय पटवर्धन, श्रवणी पिल्लई, संजय मोने, आणि पुष्कर श्रोत्री हे कलाकार या सिनेमामध्ये अभिनय करतील.

सिनेमाच्या नावावरून हा सिनेमा एक प्रेरणादायी सिनेमा असेल असे दिसते. विकास नाना हांडे, लोकेश माणगुडे, आणि सुधीर कोलते यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

८ दोन ७५ या सिनेमाला यश लाभो ही अपेक्षा ठेवून आपल्या फिल्मीगिरीच्या वाचकांतर्फे शुभेच्छा देऊयात

8 Don 75 Movie Cast-

Cast: Shubhankar Tawde, Sanskruti Balgude, Anand Ingale, Vijay Patwardhan, Shravani Pillai, Sanjay Mone, Pushkar Shrotri

Directed By : Sushrut Bhagwat

Produced By : Vikas Nana Hande, Lokesh Mangade, Sudhir Kolte

Production: Udharnarth

 

8 Don 75 Release Date

Movie releases in 2021

8 Don 75 raj thackeray
8 Don 75 and raj thackeray