YeRe YeRe Pavsa Movie| Reviews, Cast, Story

Yere Yere Pavsa Movie Poster

'ये रे ये रे पावसा' या मराठी सिनेमाने हॉलीवूड नॉर्थ फिल्म अवॉर्डस' मध्ये पटकावले सहा अवॉर्डस

एस क्यूब फिल्म्स इंडिया एलएल पी निर्मित आणि शफक खान दिग्दर्शित ‘येरे येरे पावसा’ या सिनेमाने हॉलीवूड नॉर्थ फिल्म अवॉर्डस मध्ये सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म सोबत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सहाय्यक अभिनेता, संकलन, पटकथा, साऊंड या विभागासाठीचे पुरस्कार या सिनेमाने मिळवले आहेत. पावसाच्या येण्याने जस वातावरण आनंददायी होतं तसाच हा सिनेमा मनाला आनंद देऊन जाईल. या शिवाय एक मोलाचा संदेश देखील हा सिनेमा देतो. असं या सिनेमा बाबत या सिनेमाच्या दिग्दर्शिका शफाक खान सांगतात.

चित्रपटाच्या नावा सारखाच आंतराष्ट्रीय पुरस्कारांचा या सिनेमावर पाऊस पडला.

ये रे ये रे पावसा सिनेमाचे संवाद लेखन अभिषेक संतोष, जया करगुटकर यांनी केले आहे. तर या सिनेमाच्या दिग्दर्शिका शफाक खान आणि भूषण दळवी यांनी या सिनेमाची कथा लिहली आहे. सुशांत किशोर यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे. तर मिशन मंगल या सिनेमाचं संकलन केलेले चंदन अरोरा यांनी या सिनेमाचं संकलन केलं आहे.

लॉकडाउन नंतर हा सिनेमा आपल्याला चित्रपटगृहात पाहायला मिळेल अशी आशा करूयात.

YeRe YeRe Pavsa Movie Cast-

  • Directed By: Shafaq Khan
  • Produced By: Shariq khan (S Cube Films India LLP)
  • Co-Produced By: Butterfly Film
  • Executive Producers & Team: Satya Shetty, Gyanchand Chauhan, Sumaydh Gaikwad
  • Story: Bhushan Dalvi
  • Screenplay: Shafaq Khan & Bhushan Dalvi
  • Dialogues: ABhishek Kargutkar & Vinod Jadhav
  • DOP: Yogesh M. Koli
  • Editor: Chandan Arora
  • Music Director: Sushant Pawar & Kishor Pawar
  • Lyricist: Amol Powle
  • Singers: Avadhoot Gupte, Swapnil Bandodkar, Rahul Saxena, Arpita Chakraborty, Bhashwati Chakraborty
  • Sound: Piyush Shah
  • Art Director: Yogesh Ingale
  • Technical Team: Rohan Patil, Sagar Shete
  • Assistant Directors: Abhishek Kargutkar, Nilesh Ghumare, RohitaMore Prachi, Bhore Naik
  • Production: Anirudh Ghoderao

YeRe YeRe Pavsa Release Date

Movie releases in 2021