filmygiri web logo
    • Marathi
      • Action
      • Adventure
      • Biography
      • Comedy
      • Crime
      • Drama
      • Family
      • History
      • Horror
      • Politics
      • Romance
      • Thriller
    • Mood
      • Comedy
      • Dramatic
      • Exciting
      • Ghostly
      • Happy
      • Inspiring
      • Light Tension
      • Mystical
      • Neutral
      • Positive
      • Romantic
      • Sad
      • Sexy
      • Strange
    • IMDB Rating
      • Between 4.5 – 5.5
      • Between 5.5 – 6.5
      • Between 6.5 – 9.5
    • सिनेन्यूज
    • About / Contact
      • About Us
      • Disclaimer
      • Contact
      • Privacy Policy
    Sign in

    Well Done Baby (2021)

    वेल डन बेबी

    • Info
    • Cast & Crew
    • Review 0
    • prev
    • next
    • Share
    • prev
    • next
    Synopsis

    ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता वेबसिरीज सोबत सिनेमे देखील प्रदर्शित करण्याकडे निर्मात्यांचा कल दिसतो आहे. आणि यामध्ये आता मराठी निर्माते देखील मागे नाहीत. नुकताच पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर या जोडीच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा सिनेमा आहे 'वेल डन बेबी'

    हा सिनेमा येत्या १२ एप्रिल २०२१ रोजी प्राईम व्हिडिओ वर प्रदर्शित केला जाईल. या सिनेमामध्ये आदित्य आणि मीरा या नवरा बायकोच्या भांडणाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून होणाऱ्या भांडणाने हा वाद विकोपाला जाऊन घटस्फोट घेण्यापर्यंत वाढतो आणि त्यातच बाळाच्या आगमनाची चाहूल लागते. मग काय होते हे या सिनेमात आपल्याला पहायला मिळेल.

    मीराच्या भूमिकेत अमृता आणि आदित्यच्या भूमिकेत पुष्कर जोग आहे. तर वंदना गुप्ते देखील या सिनेमात आपल्याला अभिनय करताना दिसतील.
    प्रियंका तंवर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तेव्हा हा चित्रपट प्राईम विडिओ वर 12 एप्रिल ला पाहायला विसरू नका.

    Watch With
    • Family
    • Husband / Wife
    • Boyfriend / Girlfriend
    Available On

    amazon

    Trailer
    Genres
    • Drama
    • Family
    Cast
    • Cast: Pushkar Jog, Amruta Khanvilkar, Vandana Gupte
    • Supporting Actor: Archana Malu Tapuria, Radhika Ingle, Rahul Awasthee
    • Director: Priyanka Tanwar
    • Producer: Anand Pandit, Pushkar Jog, Mohaan Nadaar
    • Writer: Marmabandha Gavhane

    You May Also Be Interested In

    Morya (2011)

    Picasso (2019)

    Zombivli (2021)

    Mee Shivajiraje Bhosale Boltoy (2009)

    Naal (2018)

    Asla Navra Nakoga Bai (1977)

    © Made by Filmygiri

    Cart

      • Facebook
      • Twitter
      • WhatsApp
      • Telegram
      • Pinterest
      • LinkedIn
      • Tumblr
      • VKontakte
      • Mail
      • Copy link