अतुल काळे दिग्दर्शित मातीच्या चुली हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. या सिनेमात सुधीर जोशी, वंदना गुप्ते, आनंद अभ्यंकर, मधुरा वेलणकर, अंकुश चौधरी यांनी भूमिका केली आहे. ही कहाणी म्हणजे सासू आणि सून यांच्या कडू-गोड नात्याबद्दलची आहे. चित्रपटामध्येही विनोदाचा छान डोस आहे.
हा एक कौटुंबिक करमणूक करणारा चित्रपट म्हणून पाहण्यासारखा आहे.
प्राईम विडिओ वर हा सिनेमा तुम्ही पाहू शकता.