filmygiri web logo
    • Marathi
      • Action
      • Adventure
      • Biography
      • Comedy
      • Crime
      • Drama
      • Family
      • History
      • Horror
      • Politics
      • Romance
      • Thriller
    • Mood
      • Comedy
      • Dramatic
      • Exciting
      • Ghostly
      • Happy
      • Inspiring
      • Light Tension
      • Mystical
      • Neutral
      • Positive
      • Romantic
      • Sad
      • Sexy
      • Strange
    • IMDB Rating
      • Between 4.5 – 5.5
      • Between 5.5 – 6.5
      • Between 6.5 – 9.5
    • सिनेन्यूज
    • About / Contact
      • About Us
      • Disclaimer
      • Contact
      • Privacy Policy
    Sign in

    Kesari (2021)

    केसरी

    • Info
    • Cast & Crew
    • Review 1
    • prev
    • next
    • Share
    • prev
    • next
    Synopsis

    शाळा फेम सुजय डहाके यांचा महेश मांजरेकर यांच्या सोबतचा चित्रपट - केसरी

    शाळा या यशस्वी चित्रपटाच दिग्दर्शन करून आपलं दिग्दर्शनातील नाणे खणखणीत वाजवून दाखवलेले सुजय डहाके यांनी कुस्तीवर आधारित चित्रपटाच दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा तुम्ही इरॉस नाउ वर पाहू शकता.

    आख्या महाराष्ट्राला कुस्ती या खेळाच वेड आहे. याचं कुस्ती खेळाभोवती आजवर अनेक चित्रपट आलेत. पण सुजय डहाके यांनी आपल्या वेगळेपणाची चुणूक दाखवून दिली आहे त्यामुळे या सिनेमात आपल्याला कुस्ती बद्दल वेगळं काहीतरी पाहायला मिळेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

    सिनेमात अनेक दिग्गज कलाकार आहेत. विक्रम गोखले, महेश मांजरेकर, उमेश जगताप, मोहन जोशी, छाया कदम, तर सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत विराट मडके आणि रूपा बोरगावकर. तर या सिनेमाचे निर्माते आहेत संतोष रामचंदाणी.

    १५ जानेवारी २०२१ पासून इरॉस नाऊ वर हा सिनेमा पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

    Watch With
    • Family
    • Kids
    • Friends
    Available On

    erosnow

    Genres
    • History
    • Sport

    You May Also Be Interested In

    Pawankhind (2021)

    Mee Shivajiraje Bhosale Boltoy (2009)

    Ayodhyecha Raja (1932)

    Maratha Tituka Melvava (1964)

    Chhatrapati Shivaji (1952)

    Farzand (2018)

    © Made by Filmygiri

    Cart

      • Facebook
      • Twitter
      • WhatsApp
      • Telegram
      • Pinterest
      • LinkedIn
      • Tumblr
      • VKontakte
      • Mail
      • Copy link