शांताराम वानकुदरे दिग्दर्शित अयोध्येचा राजा ही राजा हरिश्चंद्राची गोष्ट आहे. जेव्हा विश्वामित्र राजा ची परीक्षा घेतात आणि त्याच्या कडे त्याच राज्य मागतात. १९३२ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमामध्ये गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर आणि मास्टर विनायक हे कलाकार होते.
हा सिनेमा सहकुटुंब तुम्ही यूट्यूब वर पाहू शकता