filmygiri web logo
    • Marathi
      • Action
      • Adventure
      • Biography
      • Comedy
      • Crime
      • Drama
      • Family
      • History
      • Horror
      • Politics
      • Romance
      • Thriller
    • Mood
      • Comedy
      • Dramatic
      • Exciting
      • Ghostly
      • Happy
      • Inspiring
      • Light Tension
      • Mystical
      • Neutral
      • Positive
      • Romantic
      • Sad
      • Sexy
      • Strange
    • IMDB Rating
      • Between 4.5 – 5.5
      • Between 5.5 – 6.5
      • Between 6.5 – 9.5
    • सिनेन्यूज
    • About / Contact
      • About Us
      • Disclaimer
      • Contact
      • Privacy Policy
    Sign in

    Mauli (2018)

    माऊली

    • Info
    • Cast & Crew
    • Review 0
    • prev
    • next
    • Share
    • prev
    • next
    Synopsis

    ही कथा आहे माऊली आणी प्रिन्स या दोन जुळ्या भावांची, माऊली शूर तर प्रिन्स एकदम भित्रा. प्रिन्स ला मारहाण झाली की त्याचा बदला माऊली घेतो आणी त्याच श्रेय प्रिन्सला मिळत. दोघांच्या आयुष्यात खूप मोठा बदल होतो जेव्हा ते एका गावात जातात, या गावात नाना नावाच्या गुंडाची खूप मोठी दहशत असते.

    रितेश देशमुख प्रिन्स आणी माऊली या मुख्य भूमिकेत आहे, तर या सिनेमाची नायिका आहे संयमी खेर, तर खलनायकाच्या भूमिकेत आहे जितेंद्र जोशी.

    क्षितिज पटवर्धन यांची कथा असलेला हा सिनेमा आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केला आहे. सहकुटुंब तुम्ही हा सिनेमा नेटफ्लिक्स वर पाहू शकता.

    Watch With
    • Family
    • Colleague
    • Friends
    Available On

    netflix_logo1

    Trailer
    Genres
    • Action
    • Drama

    You May Also Be Interested In

    Faster Fene (2017)

    Morya (2011)

    Well Done Baby (2021)

    Picasso (2019)

    Zombivli (2021)

    Mee Shivajiraje Bhosale Boltoy (2009)

    © Made by Filmygiri

    Cart

      • Facebook
      • Twitter
      • WhatsApp
      • Telegram
      • Pinterest
      • LinkedIn
      • Tumblr
      • VKontakte
      • Mail
      • Copy link