filmygiri web logo
    • Marathi
      • Action
      • Adventure
      • Biography
      • Comedy
      • Crime
      • Drama
      • Family
      • History
      • Horror
      • Politics
      • Romance
      • Thriller
    • Mood
      • Comedy
      • Dramatic
      • Exciting
      • Ghostly
      • Happy
      • Inspiring
      • Light Tension
      • Mystical
      • Neutral
      • Positive
      • Romantic
      • Sad
      • Sexy
      • Strange
    • IMDB Rating
      • Between 4.5 – 5.5
      • Between 5.5 – 6.5
      • Between 6.5 – 9.5
    • सिनेन्यूज
    • About / Contact
      • About Us
      • Disclaimer
      • Contact
      • Privacy Policy
    Sign in

    Jhoom (2021)

    झूम

    • Info
    • Cast & Crew
    • Review 0
    • prev
    • next
    • Share
    • prev
    • next
    Synopsis

    भाडीपा म्हणजेच 'भारतीय डिजिटल पार्टी' हे युट्युब चॅनेल तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. तरुणांसाठी या युट्युब चॅनेलने आजवर काही चांगले विषय घेऊन वेबसिरीज बनवल्या आहेत. आणि या सगळ्या आजच्या तरुणाई भोवती फिरणाऱ्या असल्याने अल्पावधीतच त्या लोकप्रिय झाल्या. आता भाडीपा आपल्यासाठी घेऊन आली आहे एक नवी वेबसिरीज 'झूम'

    बरेच नवखे कलाकार असलेल्या या वेबसिरीजच दिग्दर्शन केले आहे ओंकार जाधव आणि अभय राऊत यांनी तर स्क्रीनप्ले साई हवळ आणि प्राची हंकारे यांनी लिहला आहे. तर या वेबसिरीज ची कथा वरूण नार्वेकर यांनी लिहली आहे. तर या झूम वेबसिरीजची निर्मिती सारंग साठे, पॉला मॅकगलीन, अनुशानंदकुमार यांनी केली आहे.

    या झूम वेबसिरीज चे आत्ता पर्यंत फक्त 3 एपिसोड प्रदर्शित झाले असून पुढील काही रविवारी संध्याकाळी याचे पुढचे एपिसोड प्रदर्शित केले जातील
    तर आवर्जून ही विनोदी वेबसिरीज पाहायला विसरू नका. आपल्या फिल्मीगिरीच्या वाचकांच्या तर्फे या झूम वेबसिरीज ला आपण शुभेच्छा देऊयात.

    Watch With
    • Family
    • Friends
    • Kids
    Available On

    youtube

    Trailer
    Genres
    • Comedy
    • Drama
    • Family
    Cast

    Cast -

    • Aai - Vibhawari Deshpande
    • Baba - Sunil Abhyankar
    • Young Gaurav - Arnav Kalkundri
    • Young Isha - Arvi Murkute
    • Gaurav - Gandharva Gulwelkar
    • Isha - Trushna Chandratre
    • Reva - Krutika Deo

    Crew -

    • Director - Omkar Jadhav, Abhay Raut
    • Producers - Sarang Sathaye, Paula McGlynn, Anusha Nandakumar
    • Stage Play and Story - Varun Narvekar
    • Screenplay - Sai Haval, Prachi Hankare
    • Dialogues - Varun Narvekar, Sai Haval, Prachi Hankare
    • Executive Producer - Prajakta Salbarde
    • Director of Photography - Chaitanya Puranik
    • Editor - Anuja Bhandare

    You May Also Be Interested In

    Shala (2019)

    U Turn (2019)

    Pandu (2019)

    Tic Tac Toe (2020)

    YOLO (2017)

    Kaale Dhande (2019)

    © Made by Filmygiri

    Cart

      • Facebook
      • Twitter
      • WhatsApp
      • Telegram
      • Pinterest
      • LinkedIn
      • Tumblr
      • VKontakte
      • Mail
      • Copy link