ही कथा आहे अनुश्री आणि रोहित दोघांची. या दोघांनाही त्यांच्या स्वत: च्या स्वार्थासाठी त्यांच्या त्यांच्या जोडीदाराने सोडून दिले आहे. त्यांच्या मुलांच्या शाळेत एक दिवस, ते भेटतात आणि त्यांच्यात बोलणं सुरू होत, ते दोघे मिळून मग आपल्या भूतकाळातून बाहेर पडून नव्याने आयुष्याला सुरवात करतात.
सचिन खेडेकर, सुनील बर्वे, मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला आहे.
प्राईम विडिओ वर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.