filmygiri web logo
    • Marathi
      • Action
      • Adventure
      • Biography
      • Comedy
      • Crime
      • Drama
      • Family
      • History
      • Horror
      • Politics
      • Romance
      • Thriller
    • Mood
      • Comedy
      • Dramatic
      • Exciting
      • Ghostly
      • Happy
      • Inspiring
      • Light Tension
      • Mystical
      • Neutral
      • Positive
      • Romantic
      • Sad
      • Sexy
      • Strange
    • IMDB Rating
      • Between 4.5 – 5.5
      • Between 5.5 – 6.5
      • Between 6.5 – 9.5
    • सिनेन्यूज
    • About / Contact
      • About Us
      • Disclaimer
      • Contact
      • Privacy Policy
    Sign in

    Love Sulabh

    लव सुलभ

    • Info
    • Cast & Crew
    • Review 0
    • prev
    • next
    • Share
    • prev
    • next
    Synopsis

    प्रियदर्शन जाधव आपल्याला परत एकदा अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन या तिन्ही भूमिका करताना दिसणार आहे. हे सगळं औचित्य साधून आलंय ते 'लव सुलभ' या आगामी चित्रपटात.

    देवी सातेरी प्रोडकशनच्या प्रभाकर परब हे या सिनेमाची निर्मिती करत असून सहनिर्मिती स्वरूप स्टुडिओ करत आहे. प्रियदर्शन जाधव आणि प्रथमेश परब यांच्या सोबत आपल्याला या सिनेमात ईशा केसरकर, मंगेश देसाई, प्रवीण तरडे, हे दिग्गज कलाकार देखील अभिनय करताना दिसतील.

    सिनेमाच नाव पाहून सिनेमा रोमँटिक विनोदी कथा असेल असा आपण सहज अंदाज बांधू शकू. लव सुलभ हा सिनेमा कधी प्रदर्शित केला जाईल याविषयी अजून फारशी माहिती प्रियदर्शन यांनी दिली नाही.

    आपण आपल्या फिल्मीगीरी टीम तर्फे प्रियदर्शन यांच्या या अष्टपैलू कामगीरीला शुभेच्छा देऊयात. आणि ज्या पध्दतीने नेहमीच ते या सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय कुशलतेने पार पाडतात तसेच या वेळी देखील पार पाडतील अशी आशा करूयात.

    Watch With
    • Friends
    • Boyfriend / Girlfriend
    • Husband / Wife
    Genres
    • Comedy
    • Romance

    You May Also Be Interested In

    Zombivli (2021)

    Befaam (2021)

    Asla Navra Nakoga Bai (1977)

    Ek Hota Vidushak (1992)

    Gabhricha Paus (2009)

    Mumbaicha Fauzdar (1984)

    © Made by Filmygiri

    Cart

      • Facebook
      • Twitter
      • WhatsApp
      • Telegram
      • Pinterest
      • LinkedIn
      • Tumblr
      • VKontakte
      • Mail
      • Copy link