filmygiri web logo
    • Marathi
      • Action
      • Adventure
      • Biography
      • Comedy
      • Crime
      • Drama
      • Family
      • History
      • Horror
      • Politics
      • Romance
      • Thriller
    • Mood
      • Comedy
      • Dramatic
      • Exciting
      • Ghostly
      • Happy
      • Inspiring
      • Light Tension
      • Mystical
      • Neutral
      • Positive
      • Romantic
      • Sad
      • Sexy
      • Strange
    • IMDB Rating
      • Between 4.5 – 5.5
      • Between 5.5 – 6.5
      • Between 6.5 – 9.5
    • सिनेन्यूज
    • About / Contact
      • About Us
      • Disclaimer
      • Contact
      • Privacy Policy
    Sign in

    Choricha Mamla (2020)

    चोरीचा मामला

    • Info
    • Cast & Crew
    • Review 0
    • prev
    • next
    • Share
    • prev
    • next
    Synopsis

    ही नंदनची (जितेंद्र जोशी) कथा आहे. तो एक प्रामाणिक चोर आहे, प्रामाणिक याचा अर्थ असा की तो जगण्यासाठी आवश्यक असलेल्या पैशापेक्षा जास्त पैशाची चोरी करीत नाही. एक राजकारणी आहे अमरजित पाटील (हेमंत ढोमे). एकदा नंदन त्याच्या फार्महाऊसमध्ये चोरी करायला गेल्यानंतर तिथे असलेल्या लाखो रुपयांमधून तो काही हजार रुपये घेतो, परंतु दुर्दैवाने, अमरजित फार्महाऊसमध्ये श्रद्धा (अमृता खानविलकर) सह पोहचतो. अंजली (क्षिती जोग) आणि अभिनंदन (अनिकेत विश्वासराव) एकामागून एक घरात येतात, आणि सिनेमात रंगत यायला सुरुवात होते.

    हा सिनेमा प्रियदर्शन जाधव यांनी दिग्दर्शित केला आहे, या सिनेमात जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, हेमंत डोमे, क्षिती जोग, अनिकेत विश्वासराव या सारखे एका पेक्षा एक कलाकार आहेत.

    या सिनेमाचा आनंद तुम्ही प्राईम विडिओ वर घेऊ शकता.

    Watch With
    • Boyfriend / Girlfriend
    • Colleague
    • Family
    • Friends
    • Husband / Wife
    Available On

    amazon

    Trailer
    Genres
    • Comedy
    • Family

    You May Also Be Interested In

    Well Done Baby (2021)

    Picasso (2019)

    Love Sulabh

    Zombivli (2021)

    Asla Navra Nakoga Bai (1977)

    Ek Hota Vidushak (1992)

    © Made by Filmygiri

    Cart

      • Facebook
      • Twitter
      • WhatsApp
      • Telegram
      • Pinterest
      • LinkedIn
      • Tumblr
      • VKontakte
      • Mail
      • Copy link