चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित बिनधास्त (Bindhaast) हा सिनेमा मयुरी (मयू) आणि विजयंती (वजु) या दोन महाविद्यालयातील तरुणींच्या मैत्रीवर आधारित आहे. मयू ची मानसी पटवर्धन ही काकू पटवर्धन उद्योगातील प्रमुख असून तिला या दोघींच्या मैत्रीचं राग येत असतो. तिच्या महाविद्यालयीन शिक्षणानंतर मयूने आपला उद्योग सांभाळावा अशी मानसी पटवर्धन यांची इच्छा असते.
गौतमी कपूर , शर्वरी जमेनिस , रीमा लागू यांनी या सिनेमात प्रमुख भूमिका केल्या आहेत.
हा सिनेमा झी च्या ZEE5 वर तुम्ही पाहू शकता.