बकुळा नामदेव घोटाळे (Bakula Namdev Ghotale) हा एक विनोदी चित्रपट आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून यात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, सोनाली कुलकर्णी हे कलाकार आहेत. या चित्रपटाची कथा 'घोटाळे' या गावच्या सरपंचा भोवती फिरते. घोटाळे सरपंच त्यांच्या गावातील एका अडाणी आणि वेंधळा तरुण नामदेव याची सुंदर बायको बकुळा हिच्याकडे आकर्षित होतात
आणि तीला मिळवण्यासाठी ते जे काही ते करतात त्याभोवती सिनेमाचं कथानक फिरते.
प्राईम विडिओ वर हा सिनेमा आपण पाहू शकता.