filmygiri web logo
    • Marathi
      • Action
      • Adventure
      • Biography
      • Comedy
      • Crime
      • Drama
      • Family
      • History
      • Horror
      • Politics
      • Romance
      • Thriller
    • Mood
      • Comedy
      • Dramatic
      • Exciting
      • Ghostly
      • Happy
      • Inspiring
      • Light Tension
      • Mystical
      • Neutral
      • Positive
      • Romantic
      • Sad
      • Sexy
      • Strange
    • IMDB Rating
      • Between 4.5 – 5.5
      • Between 5.5 – 6.5
      • Between 6.5 – 9.5
    • सिनेन्यूज
    • About / Contact
      • About Us
      • Disclaimer
      • Contact
      • Privacy Policy
    Sign in

    Aawahan (2015)

    आव्हान

    • Info
    • Cast & Crew
    • Review 0
    • prev
    • next
    • Share
    • prev
    • next
    Synopsis

    मलिंगा आणि शंकर हे नवरा बायको आहेत. रोजगाराच्या शोधत ते दुसर्‍या गावात गेले आहेत. मलिंगावर आमदार जगन्नाथराव यांची वाईट नजर आहे. एकदा समुद्रात बोट ड्राईव्हचा आनंद घेत असताना आमदारांची मुलगी नेहा आणि तिच्या मित्रांना मलिंगाचा पती शंकरचा मृतदेह सापडला. पोलिसांनी हा आत्महत्या असल्याचा दावा केला आहे.

    पण खरंच शंकर ने आत्महत्या केली आहे का ? की त्याचा खून झाला आहे. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा सिनेमा पाहून मिळतील.

    सुबोध भावे, सचिन खेडेकर, विनय आपटे, प्रसाद बर्वे, काश्मिरा शाह यांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत. प्राईम विडिओ वर हा सिनेमा तुम्ही पाहू शकता.

    Watch With
    • Friends
    Available On

    youtube

    Genres
    • Drama
    • Politics

    You May Also Be Interested In

    Faster Fene (2017)

    Ringa Ringa (2010)

    Morya (2011)

    Well Done Baby (2021)

    Picasso (2019)

    Zombivli (2021)

    © Made by Filmygiri

    Cart

      • Facebook
      • Twitter
      • WhatsApp
      • Telegram
      • Pinterest
      • LinkedIn
      • Tumblr
      • VKontakte
      • Mail
      • Copy link