६६ सदाशिव (66 Sadashiv) ही कथा आहे प्रभाकर श्रीखंडे (मोहन जोशी) यांची आहे. हे एक छायाचित्रकार आहेत, जे काळानुसार बदलत गेलेले नाहीत. त्यांची पत्नी (वंदना गुप्ते) त्यांच्या मुलीच्या कादंबरीच्या (अपूर्वा मोडक) लग्नाबद्दल काळजीत आहे. त्यात प्रभाकर श्रीखंडे यांचा फोटो स्टुडिओ चांगला चालला नाही. श्रीखंडे एका गोष्टीत पटाईत आहेत आणि ती म्हणजे वादाची कला आहे.
या दरम्यान अबीर देशपांडे (योगेश देशपांडे) हा तरुण कादंबरीच्या आयुष्यात येतो आणि कथानकाला वेगळे वळण लागते.
योगेश देशपांडे यांनी या चित्रपटाच दिग्दर्शन केलं आहे आणि अभिनयही केला आहे. प्राईम विडिओ वर सहकुटुंब तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.