मराठा तेतुका मेळवावा (Maratha Tituka Melvava) या सिनेमात शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीची माहिती दिली गेली आहे. महाराष्ट्र राज्यातील अंतर्गत मतभेद आणि आदिल शाही सुल्तानांनी विरोधातले राजांचे बंड. आई जिजाबाई (सुलोचना) यांच्या अधिपत्याखाली शिवाजी महाराजांनी उभे केलेले आपले साम्राज्य. देशमुख, बंडल आणि खोपडे कुटुंबियांच्या कडून असणाऱ्या धोक्यांविरोधात मिळवलेला विजय हा या सिनेमात दिग्दर्शक भालचंद्र पेंढारकर यांनी दर्शविला आहे.
सुलोचना, चंद्रकांत गोखले, डॉ काशिनाथ घाणेकर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.
यूट्यूब वर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.