filmygiri web logo
    • Marathi
      • Action
      • Adventure
      • Biography
      • Comedy
      • Crime
      • Drama
      • Family
      • History
      • Horror
      • Politics
      • Romance
      • Thriller
    • Mood
      • Comedy
      • Dramatic
      • Exciting
      • Ghostly
      • Happy
      • Inspiring
      • Light Tension
      • Mystical
      • Neutral
      • Positive
      • Romantic
      • Sad
      • Sexy
      • Strange
    • IMDB Rating
      • Between 4.5 – 5.5
      • Between 5.5 – 6.5
      • Between 6.5 – 9.5
    • सिनेन्यूज
    • About / Contact
      • About Us
      • Disclaimer
      • Contact
      • Privacy Policy
    Sign in

    Anvatt (2014)

    अनवट

    • Info
    • Cast & Crew
    • Review 0
    • prev
    • next
    • Share
    • prev
    • next
    Synopsis

    डॉ. विनय हा एक डॉक्टर आहे. आजोबांच्या इच्छेसाठी तो शहरातून एका छोट्या गावात आपली सेवा करण्यासाठी येतो. त्याच्या सह त्याची पत्नी आहे. त्याची पत्नी मधुराची आवड लक्षात घेऊन विनयने एक जुना डौलदार वाडा रहाण्यासाठी निश्चित केलाय. या वाड्याचे मालक परदेशात राहतात. तर अशा तऱ्हेने विनय या घरी रहायला येतो. माधुरीला फोटोग्राफीचा छंद असल्यामुळे विनय दवाखान्यात गेल्यावर ती या परिसराचे फोटो काढण्यात दंग होते. ती एका विशिष्ट झाडाचे फोटो काढते. एका मुंज्याने या झाडाची पूजा केलीय. हे फोटो ती घरी आणते आणि घरी विचित्र घटना घडू लागतात. त्या का घडतात हे या सिनेमात पहायला मिळेल.

    या सिनेमात कलावंत आहेत मकरंद अनासपुरे, आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर, विभावरी देशपांडे, भार्गवी चिरमुले, किशोर कदम. तर
    दिग्दर्शक आहेत गजेंद्र अहिरे.

    हा सिनेमा प्राईम विडिओ वर तुम्ही पाहू शकता.

    Watch With
    • Family
    • Colleague
    • Friends
    • Boyfriend / Girlfriend
    Available On

    youtube

    amazon

    Genres
    • Horror

    You May Also Be Interested In

    Bali (2021)

    Zombivli (2021)

    Goa 350 KM (2015)

    Tumbbad (2018)

    Kanika (2017)

    Saavat (2019)

    © Made by Filmygiri

    Cart

      • Facebook
      • Twitter
      • WhatsApp
      • Telegram
      • Pinterest
      • LinkedIn
      • Tumblr
      • VKontakte
      • Mail
      • Copy link