ब्रेन ट्यूमरने आजारी असलेला एक श्रीमंत मुलगा तो एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि नंतर हे ब्रेन टुमर वर मात करायला ती मुलगी त्याला कशी साथ देते. हे या सिनेमात पाहायला मिळेल या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत कमल ठाकूर आणि सिनेमाचं लेखन केलंय मेहमूद अली यांनी
तर या सिनेमात अभिनय केलाय प्रीती अरोरा , अरुण बक्षी , स्वप्निल जोशी आणि गिरीजा ओक.
प्राईम विडिओ वर सहकुटुंब हा सिनेमा तुम्ही पाहू शकता