filmygiri web logo
    • Marathi
      • Action
      • Adventure
      • Biography
      • Comedy
      • Crime
      • Drama
      • Family
      • History
      • Horror
      • Politics
      • Romance
      • Thriller
    • Mood
      • Comedy
      • Dramatic
      • Exciting
      • Ghostly
      • Happy
      • Inspiring
      • Light Tension
      • Mystical
      • Neutral
      • Positive
      • Romantic
      • Sad
      • Sexy
      • Strange
    • IMDB Rating
      • Between 4.5 – 5.5
      • Between 5.5 – 6.5
      • Between 6.5 – 9.5
    • सिनेन्यूज
    • About / Contact
      • About Us
      • Disclaimer
      • Contact
      • Privacy Policy
    Sign in

    Muramba (2017)

    मुरंबा

    • Info
    • Cast & Crew
    • Review 1
    • prev
    • next
    • Share
    • prev
    • next
    Synopsis

    वरुण नार्वेकर दिग्दर्शित २०१७ साली आलेला 'मुरंबा' (Muramba) हा सिनेमा नात्याची गुंतागुंत उलगडून दाखवतो. मुरंबा हे नाव प्रतिकात्मक आहे. दोन वेगवेगळे गुणधर्म असलेले आंबट कैरी आणि गोड गूळ जेव्हा सुरवातीला एकत्र येतात तेव्हा आपापले गुणधर्म सोडत नाहीत. पण दोघे एकनेकांच्या सहवासात राहिल्यावर मात्र दोन्ही गुणधर्म मिळून एक वेगळीच चव तयार होते, ती म्हणजे 'मुरंबा' अलोक आणि इंदू या दोघांच्या नात्या विषयी सिनेमा भाष्य करतो. दोघांच्या मध्ये मतभेद होऊन ब्रेकअप झालं आहे, आणि अलोक चे आई बाबा त्यांच्या मध्ये सामंजस्य घडवुन आणण्याचा प्रयत्नात आहेत.

    अमेय वाघ, मैथिली पारकर, सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमित यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा सहकुटुंब आवर्जून बघण्यासारखा आहे.

    Watch With
    • Family
    • Friends
    • Boyfriend / Girlfriend
    • Colleague
    Available On

    netflix_logo1

    Trailer
    Genres
    • Comedy
    • Family

    You May Also Be Interested In

    Well Done Baby (2021)

    Picasso (2019)

    Love Sulabh

    Zombivli (2021)

    Asla Navra Nakoga Bai (1977)

    Ek Hota Vidushak (1992)

    © Made by Filmygiri

    Cart

      • Facebook
      • Twitter
      • WhatsApp
      • Telegram
      • Pinterest
      • LinkedIn
      • Tumblr
      • VKontakte
      • Mail
      • Copy link