तरुण पिढीवर मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर हा सिनेमा भाष्य करतो.
चेतन एक लाजाळू तरुण आहे जो एकटाच राहायला पसंती करतो. त्याचा वर्गमित्र आणि मित्र स्वरा त्याच्याशी फक्त त्याची मैत्री आहे. चेतनचं पुढे काय होते याची उत्तरे तुम्हाला हा सिनेमा पाहून मिळतील.
नकती अपूर्व, विभूती कदम,अपूर्व परांजपे, रिषभ पुरोहित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन मितेश चिंदरकर यांनी केलं आहे.
प्राईम विडिओ वर तुम्ही हा सिनेमा सहकुटुंब पाहू शकता.