filmygiri web logo
    • Marathi
      • Action
      • Adventure
      • Biography
      • Comedy
      • Crime
      • Drama
      • Family
      • History
      • Horror
      • Politics
      • Romance
      • Thriller
    • Mood
      • Comedy
      • Dramatic
      • Exciting
      • Ghostly
      • Happy
      • Inspiring
      • Light Tension
      • Mystical
      • Neutral
      • Positive
      • Romantic
      • Sad
      • Sexy
      • Strange
    • IMDB Rating
      • Between 4.5 – 5.5
      • Between 5.5 – 6.5
      • Between 6.5 – 9.5
    • सिनेन्यूज
    • About / Contact
      • About Us
      • Disclaimer
      • Contact
      • Privacy Policy
    Sign in

    Bali (2021)

    बळी

    • Info
    • Cast & Crew
    • Review 0
    • prev
    • next
    • Share
    • prev
    • next
    Synopsis

    छोट्या पडद्यावर लहान श्रीकृष्णाची भूमिकेतून पदार्पण करणारा स्वप्नील जोशीने मोठेपणी पडद्यावर 'चॉकलेट हिरो' अशी प्रतिमा तयार केली होती. पण आता या प्रतिमेला तडा देऊन तो एक अष्टपैलू अभिनेता म्हणून स्वतःचा कायापालट करून घेत आहे. असं करण्याचा जणू त्याने चंगच बांधला आहे. मागे आलेल्या भिखारी सिनेमात तो अतिशय वेगळ्या भूमिकेतून आपल्या समोर आला होता. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बळी' या मराठी सिनेमातून देखील तो अश्याच एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसेल.

    सिनेमाचे पोस्टर पाहून हा जॉनर भयपट असल्याचे कळते. पोस्टरमध्ये स्वप्नील जोशी अतिशय घाबरलेल्या अवस्थेत आहे. त्याच्या डोळ्यात लाल रंगाचा क्रॉस आहे. आणि खाली 'कोण आहे एलिझाबेथ' असे लिहले आहे. विशाल फुरिया हे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. जीसीम्स तर्फे सिनेमाची निर्मिती केली जात आहे.

    या चित्रपटा बद्दल बोलताना स्वप्नील सांगतो की ''मी या वर्षी एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येईन हे मी कबूल केलं होतं. त्यातंच या भयपटात काम करण्याची संधी मला मिळाली. आम्ही प्रेक्षकांना घाबरवण्यात नक्कीच यशस्वी ठरू"

    सिनेमात स्वप्नील जोशी व्यतिरिक्त अजून कोण कोण कलाकार आहेत हे अजून कळले नसले तरी यथावकाश ते प्रेक्षकांच्या समोर येईलच. १६ एप्रिल २०२१ रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. तेव्हा आपल्या फिल्मीगीरीच्या वाचकांतर्फे बळी सिनेमाच्या टीम ला शुभेच्छा देऊयात

    Watch With
    • Family
    • Friends
    • Colleague
    Genres
    • Horror
    Cast
    • Cast: Swwapnil Joshi, Pooja Sawant, Pritam Laxman Kagne, Samarth Jadhav
    • Directed by: Vishal Furia
    • Produced by: Gseamsak
    • Presented by: Arjun Singgh Baran, Kartk D Nishandar

    You May Also Be Interested In

    Zombivli (2021)

    Anvatt (2014)

    Goa 350 KM (2015)

    Tumbbad (2018)

    Kanika (2017)

    Saavat (2019)

    © Made by Filmygiri

    Cart

      • Facebook
      • Twitter
      • WhatsApp
      • Telegram
      • Pinterest
      • LinkedIn
      • Tumblr
      • VKontakte
      • Mail
      • Copy link