filmygiri web logo
    • Marathi
      • Action
      • Adventure
      • Biography
      • Comedy
      • Crime
      • Drama
      • Family
      • History
      • Horror
      • Politics
      • Romance
      • Thriller
    • Mood
      • Comedy
      • Dramatic
      • Exciting
      • Ghostly
      • Happy
      • Inspiring
      • Light Tension
      • Mystical
      • Neutral
      • Positive
      • Romantic
      • Sad
      • Sexy
      • Strange
    • IMDB Rating
      • Between 4.5 – 5.5
      • Between 5.5 – 6.5
      • Between 6.5 – 9.5
    • सिनेन्यूज
    • About / Contact
      • About Us
      • Disclaimer
      • Contact
      • Privacy Policy
    Sign in

    Zollywood (2021)

    झोलिवूड

    • Info
    • Cast & Crew
    • Review 0
    • prev
    • next
    • Share
    • prev
    • next
    Synopsis

    विदर्भातील झाडीपट्टीवर प्रकाश टाकणारा सिनेमा - झोलिवूड

     

    विदर्भ म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो दुष्काळ. पण आपण कधी विचार केलाय का की विदर्भातील लोक मनोरंजनासाठी काय करतात ते ? तर तिथे झाडीपट्टी नावाचा एक नाटकाचा प्रकार आहे. हाच प्रकार या सिनेमाचे लेखक तृशांत इंगळे हे या झोलिवूड नावाच्या सिनेमातून आपल्या रसिकप्रेक्षकांपर्यंत पोहचवणार आहेत.

    सिनेमामध्ये कोणीच नामांकित कलाकार नाही. सिनेमातील सगळे कलाकार हे झाडीपट्टी नाटकाच्या प्रकारात काम करणारे स्थानिक कलाकार आहेत. सिनेमाची कथा तृशांत इंगळे यांची असून सिनेमाचं दिग्दर्शन देखील त्यांनीच केलं आहे.

    सिनेमामध्ये अश्विनी लाडेकर, दिनकर गावंडे, अनिल उतळकर, राहुल गावंडे, पप्पू कात्रे, युवराज प्रधान, काजल रंगारी, अजित खोब्रागडे, निशा धोंगडे हे स्थानिक कलाकार आहेत. येत्या 9 एप्रिल रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित केला जाईल

    तरी आपण आपल्या फिल्मीगीरीच्या वाचकांतर्फे तृशांत इंगळे यांच्या नव्या प्रयोगाला शुभेच्छा देऊयात

    Watch With
    • Family
    Trailer
    Genres
    • Documentary
    Cast
    • Cast - Ajit Khobragade, Ashwini Ladekar, Dinkar Gavande, Kajal Rangari, Anil Uttalwar, Asawari Naidu
    • Story - Asawari Naidu
    • Director - Trushant ingle
    • Producer - Shashwat Singh, Anshulika Dubey, Priyanka Agarwal
    • Creative Producer- Amit V Masurkar

    © Made by Filmygiri

    Cart

      • Facebook
      • Twitter
      • WhatsApp
      • Telegram
      • Pinterest
      • LinkedIn
      • Tumblr
      • VKontakte
      • Mail
      • Copy link