filmygiri web logo
    • Marathi
      • Action
      • Adventure
      • Biography
      • Comedy
      • Crime
      • Drama
      • Family
      • History
      • Horror
      • Politics
      • Romance
      • Thriller
    • Mood
      • Comedy
      • Dramatic
      • Exciting
      • Ghostly
      • Happy
      • Inspiring
      • Light Tension
      • Mystical
      • Neutral
      • Positive
      • Romantic
      • Sad
      • Sexy
      • Strange
    • IMDB Rating
      • Between 4.5 – 5.5
      • Between 5.5 – 6.5
      • Between 6.5 – 9.5
    • सिनेन्यूज
    • About / Contact
      • About Us
      • Disclaimer
      • Contact
      • Privacy Policy
    Sign in

    Ringa Ringa (2010)

    रिंगा रिंगा

    • Info
    • Cast & Crew
    • Review 0
    • prev
    • next
    • Share
    • prev
    • next
    Synopsis

    रिंगा रिंगा (Ringa Ringa) चित्रपट गोव्यात राजकारणी, गुन्हेगारी जगतात मातब्बर असलेल्या रंगराव (अजिंक्य देव ) याच्या भोवती फिरतो, ज्याला गोव्याचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. पक्षाचे अध्यक्ष (उदय सबनीस) यांना त्यांच्या प्रामाणिक सुरक्षा अधिकारी सिद्धार्थ (भारत जाधव) यांच्या कडून रंगराव विरोधात पुरावे गोळा करायचे असतात. ते तो करतो पण रंगरावाचा माणूस (संतोष जुवेकर) सिद्धार्थला मारतो. पण त्या आधी सिद्धार्थ आपल्या पत्नीला (सोनाली कुलकर्णी) सगळे पुरावे लपवून ठेवलेल्या जागेची माहिती देऊन ठेवतो.

    पुढे या सिनेमात दिग्दर्शक संजय जाधव यांनी धक्कातंत्र वापरलं आहे, जे या सिनेमात पाहणं योग्य ठरेल.

    सोनाली कुलकर्णी, भरत जाधव, अंकुश चौधरी, संतोष जुवेकर, अजिंक्य देव अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा यूट्यूब वर तुम्ही पाहू शकता.

    Watch With
    • Family
    • Friends
    • Colleague
    Available On

    youtube

    amazon

    Trailer
    Genres
    • Crime
    • Politics
    • Thriller

    You May Also Be Interested In

    Faster Fene (2017)

    Morya (2011)

    Sarkarnama (1998)

    Vazir (1994)

    Maratha Tituka Melvava (1964)

    Bindhaast (1999)

    © Made by Filmygiri

    Cart

      • Facebook
      • Twitter
      • WhatsApp
      • Telegram
      • Pinterest
      • LinkedIn
      • Tumblr
      • VKontakte
      • Mail
      • Copy link