filmygiri web logo
    • Marathi
      • Action
      • Adventure
      • Biography
      • Comedy
      • Crime
      • Drama
      • Family
      • History
      • Horror
      • Politics
      • Romance
      • Thriller
    • Mood
      • Comedy
      • Dramatic
      • Exciting
      • Ghostly
      • Happy
      • Inspiring
      • Light Tension
      • Mystical
      • Neutral
      • Positive
      • Romantic
      • Sad
      • Sexy
      • Strange
    • IMDB Rating
      • Between 4.5 – 5.5
      • Between 5.5 – 6.5
      • Between 6.5 – 9.5
    • सिनेन्यूज
    • About / Contact
      • About Us
      • Disclaimer
      • Contact
      • Privacy Policy
    Sign in

    Baykola Hava Tari Kay (2020)

    बायकोला हवं तरी काय

    • Info
    • Cast & Crew
    • Review 0
    • prev
    • next
    • Share
    • prev
    • next
    Synopsis

    सध्या वेबसीरीजचा जमाना आहे. त्यामुळे टेलिव्हिजन ते थेट सत्तर एमएम च्या पडद्यावर गाजलेले कलाकार वेबसिरीज कडे आपला मोर्चा वळवू लागले आहेत. यामध्ये आता भर पडतेय ती 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडे आणि अनिकेत विश्वासराव या दोघांची. प्रियदर्शन जाधव हा हरहुन्नरी दिग्दर्शक एक नवी वेबसिरीज दिग्दर्शित करतोय. त्या वेबसिरीजचं नाव आहे 'बायकोला हवं तरी काय'. अनिकेत आणि श्रेया यांच्या सोबत एका विशेष भूमिकेत दिसतील ते निखिल रत्नपारखी.

    या वेबसिरीजची कथा म्हणजे साधारण एक लग्न झालेलं जोडपं आहे. अनिकेत आणी श्रेया हे या जोडप्याच्या भूमिकेत आहेत. यातली बायको ही श्रीकृष्णाची भक्ती करते आणि श्रीकृष्ण (निखिल रत्नपारखी) तिला प्रसन्न होतो. आणि वर मागायला सांगतो. प्रत्येक बायकोला आपल्या नावऱ्यामध्ये काही ना काही कमी वाटतच असते. म्हणून मग ती आपल्या नवऱ्याला अपग्रेड करायला सांगते. आणि श्रीकृष्ण तिच्या नवऱ्याला अपग्रेड करतो.

    पण त्यामध्ये ती समाधानी होते का ? हे जाणून घेण्यासाठी ही वेबसिरीज तुम्हाला पाहावी लागेल. ४ डिसेंबर पासून एमएक्स प्लेअर वर ही वेबसिरीज प्रदर्शित केली जाईल. एकूण ६ भागांची ही मालिका निश्चितपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करेल यात शंका नाही.

    Cast: Aniket Vishwasrao, Shreya Bugde, and Nikhil Ratnaparkhi

    Directed by: Priyadarshan Jadhav

    Watch With
    • Family
    • Friends
    • Husband / Wife
    • Colleague
    Available On

    mx player

    Genres
    • Comedy
    • Drama
    • Family

    You May Also Be Interested In

    Jhoom (2021)

    Shala (2019)

    U Turn (2019)

    Pandu (2019)

    Tic Tac Toe (2020)

    YOLO (2017)

    © Made by Filmygiri

    Cart

      • Facebook
      • Twitter
      • WhatsApp
      • Telegram
      • Pinterest
      • LinkedIn
      • Tumblr
      • VKontakte
      • Mail
      • Copy link